My Swing - Marathi

by Vidya Nahar

Cover

Loading...
माझा झोका
Loading...
Loading...
लेखन / छबी / संरचना / निवेदन : विद्या नाहर
छायांकन : निराली नाहर
हा माझा झोका आहे.
मला माझा झोका खूप आवडतो.
कधी मी माझ्या झोक्यावर बसून झोका घेते,
तर कधी
उभी राहून !
कधी मी माझ्या झोक्यावर उलटी लटकते,
तर कधी माझ्या झोक्याच्या मदतीने योगासने करते.
कधी मी झोक्यावर झोपून आराम करते,
तर कधी पुस्तक वाचते.
PrevNext