Laaluu's One Day - Marathi

by Vidya Nahar

Cover

Loading...
Loading...
लालूचा एक दिवस
Loading...
Loading...
लेखन / निवेदन - विद्या नाहर
चित्रांकन : मेरिलिन थॉमस कॅडेंटॉट
प्रकाशन : बालोद्यान
लालू नावाचा एक पतंग,
पांढरे शेपूट, लाल रंग.  
लालू जेंव्हा उडाला आकाशी,
त्याला भेटले दोन पक्षी. 
पाहिले त्यांनी तीन ढग,
बसले तिघे ढगांवर मग.
होती खालती चार झाडे,
ढगांतून त्यांवर पाऊस पडे. 
चेंडूने खेळती पाच मुले,
पावसाने झाले सगळेच ओले. 
PrevNext