Laaluu's One Day - Ahirani

by Vidya Nahar

Cover

Loading...
Loading...
लालूना एक दिस
Loading...
Loading...
लिखाण अन् निरूपण : विद्या नाहर
चित्रण : मेरिलिन थॉमस कॅडेंटॉट
अहिराणी भाषांतर : प्रा. पुनम सिंगवी
प्रकाशन : बालोद्यान
लालू नांवना व्हता एक पतंग
शेपूट व्हती सफेत अन लाल व्हता रंग ! 
उडना तो आकाशमा जवय,
भेटणात पाखरे दोन तवय ! 
ढग तीन  जवय त्यासनी  देखात 
सवार त्यासवरी व्हई गयात मस्त ! 
खालते  व्हता जी चार झाडे, 
ढगाथीन त्यावर पाऊस पडे !
खेळत व्हतात खाले पोरे पांच, 
वल्ला समदा व्हई गयात खास ! 
PrevNext